Wednesday, June 10, 2009

"पाप" ......... एक हृदयद्रावक प्रसंग......
















$$$$$Attitude$$$$$

Every Day you have the choice to either enjoy your life or to heat it.
The only thing that is truly yours....
That no one can control or take from you.....
Is your "Attitude"

तुझ्या जगात.....!!!

तो तिला म्हणाला "डोळ्यात तुझ्या पाहू दे"
ती म्हणाली "पोळि करपेल, थाम्ब जरा राहू दे"
तो म्हणाला "काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर॥"
ती म्हणाली " आई रागावतील, दूध उतू गेल तर॥"
"ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ"
"पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ"
"बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू"
"नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू"
"तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट"
"बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट"
आता मात्र तो हिरमुसला,
केली थोडी धुसफूस एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस.
सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला
चिडून डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून ,
दमला भागला दिवस संपला,
तरी अबोला संपेना.
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना,
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली,
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
"रागावलास न माझ्यावर?" आणि तो विरघळला।
"थोडासा..." त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली "बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग"
"माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस...
तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?"
"बोललास हेच पुरे झाल..एकच फ़क्त विसरलास...
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?"

Sunday, June 7, 2009

:) Somthing Good to Read Once Again :)

1. Take in to account that,
Great Love and Great Achivement
involve Great risk ..........

2. Remember that
Not getting what you want is
sometime wonderful strok of Luck........

3. Lurn the rule's so that
You know How to break them Properly......

4. Don't let a little dispute
injure a great Relationship..........

5. When you realize you make a mistek,
take a immidieat action to correct it .........

6. Spend some time alone every day.......

7. Open your arms to chang,
But don't give up your values...............

8. Remember that Silence is sometime best answer..........

9. Live a Good, Honorable Life.
Then when you get older and think back,
you'll be able to enjoy it a second time ..................


10. A loving Atmosphere in your home is the
Foundation for your life............


11. In disagreements with loved one,
deal with only current situation.
Don't bring up the past.....................


12. Share your Knowladge.
It is a way to achieve immortality.........

13. Be Gentle with the Earth.......

14. Remember the best relationship is one,
in which your love for each other exceeds your needs for each other............


15. Judge your success by
what you had to give up in order to get it .............

परदेशी जाउन काय मिळते ?????????