Wednesday, March 5, 2008

Most IMP Things in Life.....................

  • In a Day, when you don't come accrossany problem - you can shure that you are travilingin a wrong path.
  • Three sentences for getting success 1) Know more than other 2) Work more than other 3)Expect less than other.
  • If you win you need not explain, But if you losse you should not be there to explain.
  • Don't compare yourself with anyone in this world. If you do so, you are insulating yourself.
  • If we can not love person to whomwe see , how can we love god, whom we can not see?
  • Winning dose't always mean being first, winnining mensyou are doing better than you have done before.
  • I will not say I faild 1000 times , I will say that I discovered there are 100 ways that can cause failure.
  • Every thinks of changing the world, but no thinks of changing himself.
  • Belive everybody is dangerous, Belive nobody is very dangerous.
  • Love your Job, but never fall in love with your company because you never know when it stops loving you.
  • If someone feels that the had never made mistake in life, then it means they had never tried a new things in their life.
  • Never break four thingsin your life - Trust, Promise, Relation & Heart because when they break they dont make noise but pains a lot.
  • If you start judging people you will be having no time to love them.................................................

Tuesday, March 4, 2008

It will not

Monday, March 3, 2008

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं......................

एक दिवस............

एक दिवस असा होता की

कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं

स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं

त्या गोड गप्पामध्ये रंगायचं

एक दिवस असा होता की

कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं

गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं

मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं

एक दिवस असा होता की

कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं

वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं

फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं

एक दिवस असा होता की

कुणीतरी माझ्यासाठी झुरायचंपण

माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं

मग काय, विहिरीतील कासव बघायचं


आज दिवस असा आहे की

कुणीतरी विणाकारण मला टाळायचं

नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं

वेळ देऊनही फोन नाही करायचं

आज दिवस असा आहे की

मी माझं नातं मनापासुन जपायचं

मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं

पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं

आज प्रश्न असा आहे की

का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं

का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं

का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं

मित्रा, आपल्याल नाही हे जमायचंदु:खातही आपण मात्र हसायचंकधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचंचेह-यावर चेहरा लावुन जगायचं!

"बालपणात जायचयं".................

देवा मला परत बालपणात जायचयं,
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं......

पुरणाच्या पोळीसोबत,
आईचं प्रेम होतं,
जखमेचं माझ्या,
काळजावर तिच्या व्रणं होतं,
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!१!!

शाळेत काही चुकलं तर्‌,
सरांची छडी होती,
’तिच्या’ समोर नाही मारलं,
म्हणुनमनात आनंदाची गुढी होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!२!!

चांदण एकटक पाहण्यासाठी,
निरभ्र मोकळं आकाश होतं,
अन्‌ भरपूर खेळण्यासाठी,
उजाडं असं रान्‌ होतं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!३!!

बाबांच्या मारापुढे,
बत्ती माझी गुल होती,
अन्‌, आसू आईचे नकोत,
म्हणुन हास्यकळी माझी सदा फ़ुलत होती
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!४!!

लहान भावाचं,
कायमच मागं राहणं,
अन्‌ तो मागे का? म्हणून,
आईच मलाच दम देणं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!५!!

तेव्हा मला खरचं,
काही नाही कळायचं,
जसा छंदच मला,
विनाकारण भांडायच,
भांडलेल्या सर्वानाचं,
सॉरी म्हणुन यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!६!!

मैत्रीण तेव्हाही एक ,
चांगली भेटली होती,
पक्की मैत्री होण्याआधीच ,
’ती’ कुठे बर हरवली होती,
एकदाच तिला फ़क्त,
हाय म्हणुन सरप्राईज द्यायचयं,
निखळ तिचं हसु,
डोळ्यात साठवून घ्यायचयं
देवा मला परत बालपणात जायचयं
आनंदाचे दोन क्षण जगून पहायचयं !!७!!

मैत्री म्हणजे काय???

मैत्री म्हणजे काय???
आपुलकी , ओढ , आस्था,
कि........त्याहीपलिकडले ......मनाच्या आणि ह्रदयाच्याही....पलिकडे
वास्तवतेत जगणार सत्य????
मैत्री , न तुटणार बन्धन अस्तित्वात असणारी
वास्तवतातरिही......सामाजिक बन्धनाना
तोलणारीसुवर्णतुला......सुवर्णतुलाच नाही का????
मैत्री, मनान्ना जोडणारा सेतू
दोन वेगळ्या वळ्णान्ना जोडणारा हमरस्ता
रस्त्यालगतचा माईलस्टोन......
आठवणीत राहाणारा............
.........मैत्री, पुनवेचं...शुभ्र चान्दणं......
माझे तुला दोन शब्दतुझे मला दोन शब्द
चादण्या समज़ुन मुठित दडवायचं......
मैत्री, रिमझिमणारा पाऊस
ट्पट्पणारे ओले थेम्ब..........
कधी आलं आभाळ भरुन तर
तर पावसासंगत बरसायचं............ ...
मैत्री, शब्दान्नाही माहित नसलेली कथा
भावनान्नाही न जाणवणारी विवशता
मैत्री.....प्रेमाच्याही पलिकडले गोड गुपीत.....
मैत्री..सु:ख-दु:ख जोपासणारी..मना-मनान्ची व्यथा...........

आई साठी काय लिहू

आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे शब्द नाहीत कोठे
आई वरती लिहीण्याइतपत नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी
आई तू उन्हामधली सावली आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल आता यावीत दु:खे खुशाल
आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी
आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी
आई म्हणजे वेदनेनंतरचीसर्वात पहिली आरोळी........

Sunday, March 2, 2008

I Belive.....................

I Belive...........
  1. That our background & circumtances may have influnced who we are, But we are responcible for we becom.
  2. That no matter how good friend is, ther are going to hurt you every ones in a while and you must forgive themfor that.
  3. That just because someone dosent love you the way you want them, dose't mean they dont love you with all they have.
  4. That it's taking me a long time to become the person i want to becom.
  5. That you should leave loved ones with loving words. It may be the last timeyou see them.
  6. That you control your attitude or it controls you.
  7. That Money is a lousy way of keepping score.
  8. That some time when I am angry I have rights to be angry,but that dosent give me the rights to be cruel.
  9. That it isn't always enough to be forgive by others, Sometime you have to learn to forgive yourself.
  10. That no matter how bad your heart is broken, The world dosen't stop for your grief.
  11. That the people you care about most in life are taken from you much too soon.
  12. That life is more precious than money will ever be able to be.

"Smile is the Blode of Life"


"Mistake"****************


What is Life ????????????


Word's phrases can enrich every Relationship.

The following word phrases can enrich every relationship.

These are just little BUT VERY POWERFUL words!!! To further improve our relationship through better communications .

  • I'll Be There
  • I Miss You
  • I Respect You / I Trust You
  • Maybe You're Right
  • Please Forgive Me
  • I Thank You
  • Count On Me
  • Let Me Help
  • I Understand You
  • Go For It
  • I Love You ...............................

Physics lab madhe pratham pahile mi tila

Physics lab madhe pratham pahile mi tila,
Tiche netra katakshya bhasale Flux mala,
Aani bhaavanancha EMF Indused zala.
Yogayogacha Switch on zala,
Mag ticha maza Contact aala.
Twarit mazya manta ticha Current wahu lagala,
Tichya premechya field madhe mi zalo Rotating conductor,
Mi banalo kalpanecha Generator,
Aani ti mazi Moter.
Ek diwas Synchronization ha kshan aala,
Va aachanak Short circuit zala.
Karan
Aai –
Resister
Wadil –
Inductor
Bhaou – Circuit breaker.
Mag Vicharat Kay?
Mzya premacha fusech Udalaal.............

Lifestyle becomes your Destiny

Keep your thoughts positive,
Because your thoughts become your words.
Keep your words positive,
Because your words become your actions.
Keep your actions positive,
Because your actions become your habits.
Keep your habits positive,
Because your habits become your lifestyle.
Keep your lifestyle positive,

Because your lifestyle becomes your destiny

What is PRITESH ????????????

Its PRIT + ESH = PRITESH (GOD OF LOVE)

P -Perfect
R -Responsible
I -Intelligent
T -Talented
E -Enjoyable
S -Smiles a Lot
H -High Sense of Humor…………….What Do u Think ? Is it? Please Comment on it as you think about me ……..
*******

"Aai"


"SANSKRITI"


Kay Aasate Maitri.........


Kay Aasate Maitri.........



Har Ek Lamha Dosti Ke Nam.........