भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला नाही !मानवाचे मन केवळ भुतकाळाच्या सखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्यागरूडपंखांच वरदानही लाभलेलं आहे.एखादं स्वप्न पाहणं, ते फुलवणं , ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं , त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि सुदैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी त्याच्या तुकड्यांवरून रक्ताळलेल्या पायांई दुसर्या स्वप्नामागनं धावणं , हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं !-
वि.स. खांडेकर.
No comments:
Post a Comment